निलयम् म्हणजे असे घर की जिथे काही कमी पडत नाही. निलयम् चा अर्थ असा आहे की एक असे घर की जिथे हसताना, बागडताना, काही मागताना पुढे मागे बघण्याची गरज नसते.
ओझं अपेक्षांचं...
प्र-निलयम्
प्र-निलयम् निलयम् म्हणजे असे घर की जिथे काही कमी पडत नाही. निलयम्चा अर्थ असा आहे की एक असे घर की जिथे हसताना, बागडताना, काही मागताना पुढे मागे बघण्याची गरज नसते. प्र-निलयम् मध्येही आपल्याला नवनवीन आणि भन्नाट अँपस् आणि सॉफ्टवेअरविषयी ओळख घडणार आहे. प्रत्येकाकडे स्मार्टफोन असल्यावरही ते त्या फोनचा किती आणि कसा स्मार्टली वापर करु शकतात ह्यावरुन त्या व्यक्तिचा स्मार्टनेस हल्लीच्या जगात पाहिला जातो. साधारण ५०वया पासूनच्या पुढची व्यक्ती स्मार्टफोन फक्त कॉल रिसिव्ह करण्यासाठी व हल्ली व्हॉस्टअँपसाठीच वापरताना दिसतात. पण ह्याच्याही पलीकडे स्मार्टफोनचा वापर आपणही करु शकतो, हा विश्वास त्यांच्यात जागवण्याचा मुख्य प्रयास ह्या प्र-निलयम् Blog चा असणार आहे. आणि त्याच बरोबर काही कविता, लेख देखील ह्या Blogद्वारे लिहीण्याचा माझा नक्कीच प्रयास असेल.
0 comments