Valentine's Week....
Valentine's day....
पाश्चिमात्य संस्कृती असली तरीही.. त्यामागील योग्य ती भावना व्यक्त करण्यासाठी ठराविक वेळ, दिवस ह्याची गरज नसते. महत्त्वाच्या असतात त्या फक्त भावना...
Valentine's week हा म्हणजे तरुणाई बरोबरचं वयस्कर तरी मनाने चिरतरुण असलेल्या प्रत्येकांसाठी हवाहवासा वाटणारा आठवडा..
भावना व्यक्त करण्यासाठी हा एकच आठवडा का?
त्यामागे अनेकांची अनेक कारणं असू शकतील. पण एक गंमत म्हणून आणि त्याही पेक्षा आवड म्हणून हा आठवडा साजरा करण्यास नक्कीच हरकत नाही.
रोझ डे पासून सुरु झालेला हा आठवडा "Valentine's Day" पर्यंत असतो.
नक्कीच साजरा करा हा आठवडा.. आणि प्रत्येक दिवसाच्या "चारोळी" वर प्रतिक्रिया ही नक्की कळवा.
प्रणिल टाकळे
0 comments