खेळण्यातला लहानांचे बहुदा आवडणारे खेळणं... म्हणजे... "टेडी बिअर"..
                   मऊमऊ, मखमली केसांचा, कधी पांढरा शुभ्र तर कधी लाल.. कोणत्याही रंगात असला तरी त्याचं Cuteness अगदी वेगळचं असतं...

आज "टेडी डे" साजरा करुया...

Happy Teddy Day.... !!!

प्रणिल टाकळे