एम्बेडिंग... सहज, सोपा मार्ग...

       एम्बेडिंग म्हणजे एक अशी पद्धत ज्यात आपण कोणतीही एखादी 
गोष्ट डाऊनलोड न करता आपल्या वैयक्तिक ब्लाँगवर घेणे. बरेचदा आपण ही पद्धत करत असतो, पण ह्याला एम्बेडिंग म्हणतात, हे माहित नसते. त्यासाठी आपण अगदी सोप्यातल्या सोप्या पद्धतीने कशा प्रकारे करू शकतॊ, ह्याचे अगदी सोप्या भाषेत विवरण आपल्यासाठी Newscast-प्रत्यक्षने केले आहे.
    
      ह्या लेखात आपण व्हिडीऒज, एम.पी.३(mp3) तसेच कोणतीही 
आवडलेली ईमेज कशाप्रकारे एम्बेड करु शकतो. हे अधिक जाणून घेण्यासाठी जरुर भेट द्या.

           Newscast-प्रत्यक्षच्या एम्बेडिंग... ह्या लेखाला. व आपल्या 
प्रतिक्रिया कळवायला विसरु नका..

http://www.newscast-pratyaksha.com/hindi/embedding/


प्रणिल टाकळे