सायमेरा....
        
                    पिकनिक असो की लग्न समारंभ किंवा अगदी फक्त टाईमपास म्हणून देखील स्वतःच्या काही आठवणी पुढच्या आयुष्यातही टिकून रहाव्यात म्हणून काढले जाणारे फोटोज सगळ्यांनाच आवडतात.
   
                    पण ते कसे चांगल्या पद्धतीने काढले जाऊ शकतात, ह्याचा विचार प्रत्येकजण करतचं असतो. पण आता एवढा विचार करण्याची गरज नसेल, असं मला वाटतं. 
    
        "सायमेरा"... Cymera हे अॅप आपण डाऊनलोड करुन त्याचा उपभोग घेऊ शकतो.

-> Android तसेच icon  च्या मोबईल "Play store" मध्ये हे अॅप मोफत मिळते.
-> तसेच एखाद्या प्रोफेशनल कॅमेराच्या काही खूबी, एडिटींगचे विविध पर्याय असे आणि बरचं काही ह्या अॅपमध्ये सामावलेले आहे.

      Newscast-Pratyaksha मध्ये ह्याची संपुर्ण माहिती आपल्याला मिळू शकते.
त्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर आपण वाचू शकता.


प्रणिल टाकळे