एम्बेडिंग...करा दस्तऐवजची....



        एम्बेडिंग विषयी आपण गेल्या काही एम्बेडिंगच्याच भागात इमेजेस्, व्हीडीओ एम्बेडिंगची  माहिती घेतली. 

                  ह्यावेळी आपण पुढचा भाग पाहणार आहोत. तो म्हणजे 

एखादा दस्तऐवज आपल्या  ब्लॉगवर  किंवा वेबसाइटवर कसा घेऊ

शकतो,  ह्या विषयी अधिक माहिती देणारा हा नवा लेख 
"http://newscast-pratyaksha.com/ "च्या माध्यमातून आपण पाहू 

शकतो. 


              तसेच काही नव्या संकल्पना ही आपण ह्या लेखात पाहूया.  

उदा. ‘मेशप’  म्हणजे काय व ते कशासाठी वापरतात, हे जाणून 

घेण्यासाठी जरूर भेट द्यया, ह्या माहितीपूर्ण लेखाला. 


प्रणिल टाकळे